%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8

Published stories connected to this topic.

18 दिवसांपूर्वी

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर, ७ मृत्यू

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जीवितहानी झाली असून पश्चिम भागातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

19 दिवसांपूर्वी

मान्सूनचा देशभर विस्तार; जोरदार पावसाचा इशारा

नैऋत्य मान्सूनने संपूर्ण भारत व्यापल्याची नोंद झाली असून पुढील काही दिवस अनेक राज्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.